MLA Vijay Shivtare

शब्दाला जागणारा माणूस एक संघटना म्हणून सारा देश ज्यांना जाणतो त्या हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादने शिवसेनेत कार्यरत झालो. आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा संसार बाजूला ठेऊन आता पुरंदरचा संसार करण्यासाठी स्वतःला झोकुन दिले आहे. शेतीला पाणी, आरोग्याच्या मोफत सुविधा, उच्च शिक्षणाच्या सोयी, उरुळीतील कचरा डेपो, तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तरुणांना रोजगार, रस्त्यांची दुरावस्था या व अशा अनेक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी व आपल्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे.


फेसबुकवर भेटा

डाऊनलोड ई-बुक्स